Ferfar #5677 · सावे
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 198/1, 198/2/ब, 278, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला हेमण्णा रामचंद्र जुंदळे अपाक रामचंद्र यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.