सातबारा Watch

← सावे

Ferfar #5678 · सावे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
335/1/क, 380/2
Talathi
वैशाली शिवाजी गायकवाड
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि मंगळवेढा शाखा लक्ष्मी दहिवडी ता मंगळवेढा जि सोलापूर गहाणखत लिहुन देणार : कामदेव संभाजी वाघमोडे रा. सावे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7532-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335/1/क, 380/2 क्षेत्र 0.4150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कामदेव संभाजी वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.