सातबारा Watch

← देवळे

Ferfar #3335 · देवळे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
प्रथमेश दत्तात्रय बाबर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, लिहुन देणार:- अशोक दिगंबर सराटे ,सुहास दिगंबर सराटे (खाता क्रमांक :- 119)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1987 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0013 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर गटातील चालू पाण्याच्या विहिरीत आठ आणे हिस्स्यापैकी एक आणा हिस्सा पाळीने पाणी घेणे व विहिरीवर जाणे येणेचे हक्कासह विहिरपाळी खरेदी दिली आहे. हक्का सह लिहुन घेणार:- मधुकर देवाप्पा इमडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क सांगोला यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6967 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 100000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.