सातबारा Watch

← देवळे

Ferfar #3336 · देवळे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
प्रथमेश दत्तात्रय बाबर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, लिहुन देणार:- अशोक दिगंबर सराटे ,सुहास दिगंबर सराटे (खाता क्रमांक :- 119)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर गटातील चालू पाण्याच्या विहिरीत आठ आणे हिस्स्यापैकी चार आणे हिस्सा समाईकात पाळीने पाणी घेणे व विहिरीवर जाणे-येणेचे हक्कासह विहिरपाळी खरेदी दिली आहे. तसेच वरील खरेदी दिलेल्या क्षेत्राच्या पुर्व बाजूस दक्षिण-उत्तर चालीचा दहा फुट रुंदीचा रस्ता असुन सदर रस्त्याने लिहून घेणार सतिश साळाप्पा चौगुले, सुर्यकांत दामोदर इमडे तसेच मधुकर देवाप्पा इमडे व राजकुमार नानासाहेब इमडे यांना व यांचे वालीवारसांना जाणे-येणेचे समान हक्कासह वरील जमीन खरेदी दिली आहे. हक्का सह लिहुन घेणार:- सतिश साळाप्पा चौगुले (खाता क्रमांक :- नवीन खाते) लिहुन देणार:- अशोक दिगंबर सराटे ,सुहास दिगंबर सराटे (खाता क्रमांक :- 119)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 170 लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच सदर गटातील चालू पाण्याच्या विहिरीत आठ आणे हिस्स्यापैकी चार आणे हिस्सा समाईकात पाळीने पाणी घेणे व विहिरीवर जाणे-येणेचे हक्कासह विहिरपाळी खरेदी दिली आहे. तसेच वरील खरेदी दिलेल्या क्षेत्राच्या पुर्व बाजूस दक्षिण-उत्तर चालीचा दहा फुट रुंदीचा रस्ता असुन सदर रस्त्याने लिहून घेणार सतिश साळाप्पा चौगुले, सुर्यकांत दामोदर इमडे तसेच मधुकर देवाप्पा इमडे व राजकुमार नानासाहेब इमडे यांना व यांचे वालीवारसांना जाणे-येणेचे समान हक्कासह वरील जमीन खरेदी दिली आहे. हक्का सह लिहुन घेणार:- सुर्यकांत दामोदर इमडे (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क सांगोला यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6969 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 395000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.