Ferfar #8475 · शिवणे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-17
- Objection until
- 2026-10-06
- Certified
- —
- Gat / Survey
- 686/1
- Talathi
- सोमनाथ भिकु माने
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/09/2026,
लिहुन देणार:- स्वप्निल विलासराव पाटील यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 686/1 खाता क्रमांक :- 5614या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी तसेच याच गटातील चालू पाण्याच्या विहीरीत इले.मोटार आणि पाईपलाईन या सर्वात प्रत्येकी माझा असणारा आठ आणे हिस्सा तो संपूर्ण आज रोजी खरेदी दिला. हक्का सह
लिहुन घेणार:- सागर अशोक वीरकर (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक सांगोला यांचे कडील खरेदी दस्त क्र 6505 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 450000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.