Ferfar #8487 · शिवणे
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लिमिटेड शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : अशोक संदिपान फडतरे ,कुलदिप अशोक फडतरे ,प्रदिप अशोक फडतरे रा. शिवणे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 6819-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2209000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56, 67/1, 67/2, 68 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक संदिपान फडतरे ,कुलदिप अशोक फडतरे ,प्रदिप अशोक फडतरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2209000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार-सरस्वती अशोक फडतरे (खाता क्रमांक :- 6305) ,