Ferfar #8493 · शिवणे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 212/1/ब
- Talathi
- सोमनाथ भिकु माने
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : ज्ञानराज अर्बन को ऑप क्रेडीट सोसा लि सांगोला शाखा सांगोला
लिहून घेणार : आगतराव आप्पा शेळके
यांनी सर्व्हे क्रमांक : 212/1/ब तपशिल : प्रमाणे आगतराव आप्पा शेळके यानी ज्ञानराज अर्बन को ऑप क्रेडीट सोसा लि सांगोला शाखा सांगोला यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8250
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक सांगोला दस्त क्रमांक 3274/2026 दिनांक 15/5/2026 सुची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.