Ferfar #8497 · शिवणे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 580/ड
- Talathi
- सोमनाथ भिकु माने
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : मुक्ताई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. शिवणे
लिहून देणार : बाळकृष्ण माणिक घाडगे रा. शिवणे
यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 580/ड वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मुक्ताई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. शिवणे यांचेकडील पत्र क्रमांक 24.9.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.