सातबारा Watch

← शिवणे

Ferfar #8499 · शिवणे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
351/2
Talathi
सोमनाथ भिकु माने
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : इंद्रायणी अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि. सांगोला शाखा मेडशिंगी , लिहून देणार : अशोक मल्लिकार्जुन पलसे रा. शिवणे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 351/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इंद्रायणी अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि. सांगोला शाखा मेडशिंगी यांचेकडील पत्र क्रमांक 23.10.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.