सातबारा Watch

← एखतपूर

Ferfar #8517 · एखतपूर

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
समाधान बाळू वगरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रे. सोसा लि., सांगोला लिहून घेणार : विकास ब्रम्हदेव इंगोले व सुखदेव नामदेव रंधवे यांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : प्रमाणे विकास ब्रम्हदेव इंगोले ,सुखदेव नामदेव रंदवे यानी माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि सांगोला यांच्या कडुन रक्कम रुपये 3500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7434 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.