सातबारा Watch

← एखतपूर

Ferfar #8521 · एखतपूर

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
828
Talathi
समाधान बाळू वगरे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : विजयलक्ष्मी ना.सह पत मर्या. सांगोला, सांगोला लिहुन देणार : दादा बापू नवले रा. एखतपूर गट नंबर/ सर्वे नंबर 828 यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.33 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादा बापू नवले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 143 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.