सातबारा Watch

← चिंचोली

Ferfar #5957 · चिंचोली

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
465
Talathi
माधुरी नामदेव घाडगे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सुर्योदय अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला लिहून घेणार : आप्पा पांडुरंग हजारे यांनी सर्व्हे क्रमांक : 465 तपशिल : सूर्योदय अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. सांगोला यांचे कर्ज रक्कम रु. ९९०००/- दि. ०२/०६/2023 आप्पासो यांचे हिस्सेवर - 5214 सूर्योदय अर्बन को-ऑप सोसायटी लि.सांगोला.कर्ज र.रु.100000/-आप्पासो पांडुरंग हजारे यांच्या हिस्सेवर - 5436 सुर्वेदय अर्बन को ऑप क्रेडिट सो लि सांगोला यांचे कर्ज र रु 100000/- दि 12/4/2024आप्पासो हि - 5440 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.