Ferfar #5960 · चिंचोली
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- माधुरी नामदेव घाडगे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार बँक - शारदा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. एखतपूर ता सांगोला जिल्हा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : लालाजी संभाजी नलवडे रा. चिंचोली यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7526-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131 क्षेत्र 0.7216 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लालाजी संभाजी नलवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.