Ferfar #2721 · बुरलेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 185/4
- Talathi
- औदुंबर तुकाराम लिगाडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : शोभाराणी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि, सांगोला शाखा मेडशिंगी
लिहुन देणार : भानुदास एकनाथ धायगुडे रा. बुरलेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 185/4 यांनीशोभाराणी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि, सांगोला शाखा मेडशिंगी यांचेकडील दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास एकनाथ धायगुडे , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 13 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.