सातबारा Watch

← बुरलेवाडी

Ferfar #2728 · बुरलेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
239/4
Talathi
औदुंबर तुकाराम लिगाडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : जिजाऊ अर्बन म. को - ऑप.क्रेडीट सोसायटी लि; , मेडशिंगी ता. सांगोला लिहुन देणार : रामचंद्र सदा देवकते रा. गट नंबर/ सर्वे नंबर 239/4 यांनी जिजाऊ अर्बन म. को - ऑप.क्रेडीट सोसायटी लि; , मेडशिंगी ता. सांगोला यांचेकडील दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र सदा देवकते , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 218 दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.