Ferfar #8143 · मेडशिंगी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 601
- Talathi
- औदुंबर तुकाराम लिगाडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : गोकुळ अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. , सांगोला
लिहुन देणार : सुनिल तुकाराम इंगवले रा. मेडशिंगी गट नंबर/ सर्वे नंबर 601 यांनी गोकुळ अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. , सांगोला यांचेकडील दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल तुकाराम इंगवले , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 76 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.