सातबारा Watch

← मेडशिंगी

Ferfar #8150 · मेडशिंगी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
387/2/ब
Talathi
औदुंबर तुकाराम लिगाडे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : शोभाराणी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी , लि; सांगोला लिहुन देणार : संभाजी रामहरी नष्टे रा. मेडशिंगी गट नंबर/ सर्वे नंबर 387/2/ब यांनीशोभाराणी महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी , लि; सांगोला यांचेकडील दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी रामहरी नष्टे , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.