Ferfar #8153 · मेडशिंगी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 488
- Talathi
- औदुंबर तुकाराम लिगाडे
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : कै. संभाजीराव उर्फ दादासाहेब शेंडे ग्रा. बिगर शेती, पतसंस्था मर्या; मेडशिंगी
लिहुन देणार : पांडूरंग रामचंद्र इंगोले रा. मेडशिंगी गट नंबर/ सर्वे नंबर 488 यांनी कै. संभाजीराव उर्फ दादासाहेब शेंडे ग्रा. बिगर शेती, पतसंस्था मर्या; मेडशिंगी यांचेकडील दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग रामचंद्र इंगोले , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2530 दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.