सातबारा Watch

← मेडशिंगी

Ferfar #8161 · मेडशिंगी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
595/2
Talathi
औदुंबर तुकाराम लिगाडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : जिजाऊ अर्बन म. को-ऑप क्रेडीट सोसायटी लि; , मेडशिंगी लिहुन देणार : चंद्रकांत सोपान शिंदे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 595/2 यांनी जिजाऊ अर्बन म. को-ऑप क्रेडीट सोसायटी लि; , मेडशिंगी यांचेकडील दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत सोपान शिंदे , यांनी अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 209 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.