Ferfar #5520 · वासूद
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- 65 चूक दुरुस्ती पत्र.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 235
- Talathi
- तन्वी अजिंक्य मस्के
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार - 65 चूक दुरुस्ती पत्र.
लिहून देणार -तानाजी नामदेव सावंत
लिहून घेणार - प्रकाश नामदेव सावंत.
दुरुस्ती वर्णन मौजे वासुद गट नंबर 235 क्षेत्र 0 हे 85 आर आकार 0 रु 25 पैसे यात आमचे मालकीचे मालकीचे क्षेत्र 0 हे 66.41 आर आकार 0 रु 20 पैसे यापैकी पश्चिम उत्तर कोपऱ्यातील क्षेत्र 0 हे 15 आर आकार 0 रु 04 पैसे एवढी जमीन तुम्हास खरेदी दिली आहे.
दुय्यम निबंधक सांगोला, दस्त क्र 3172/2026
दिनांक 13/5/2026 वरून नोंद.