Ferfar #7444 · यलमार मंगेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 1150, 353ण्वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 4670 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रणव दिपक घाटुळे अपाक यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.