सातबारा Watch

← यलमार मंगेवाडी

Ferfar #7446 · यलमार मंगेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
1030
Talathi
उमेश वसंतराव सुर्यवंशी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : सांगोला नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगोला , लिहून देणार : इंद्रजित जंबू चौगुले रा. यलमार मंगेवाडी यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1030 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सांगोला नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगोला यांचेकडील पत्र क्रमांक 835/2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.