Ferfar #7449 · यलमार मंगेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा अजनाळे,
लिहून देणार : विक्रांत दत्तात्रय चौगुले रा. यलमार मंगेवाडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 496/1/अ, 499/2/ब, 494 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा अजनाळे यांचेकडील पत्र क्रमांक 30/5/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.