Ferfar #7451 · यलमार मंगेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा अजनाळे ,
लिहून देणार : अशोक दामोदर येलपले रा. यलमार मंगेवाडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 64/2, 68/2, 60 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा अजनाळे यांचेकडील पत्र क्रमांक 763/1523 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.