Ferfar #2263 · लिगाडेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 188/1
- Talathi
- पौर्णिमा उत्त्म काशिद
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : भाग्योदय अर्बन को ऑफ क्रेडीट सोसा ली सांगोला, सांगोला
लिहुन देणार : दत्तात्रय बबन येलपले रा. लिगाडेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 188/1 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.1650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बबन येलपले , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.