सातबारा Watch

← लिगाडेवाडी

Ferfar #2267 · लिगाडेवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
37/2/क
Talathi
पौर्णिमा उत्त्म काशिद
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा अजनाळे, अजनाळे लिहुन देणार : अरविंद विठोबा जाधव रा. लिगाडेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 37/2/क यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.24 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद विठोबा जाधव , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 7631-525 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.