Ferfar #7591 · अजनाळे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-04 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 305/1
- Talathi
- पौर्णिमा उत्त्म काशिद
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाटंबरे ता. सांगोला
लिहून घेणार : वामन साधु लाडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 305/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाटंबरे यांच्याकडून कर्ज र रु 5000 अरविंद यांच्या हि - 295
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाटंबरे ता. सांगोला यांचेकडील पत्र Ref No.As33/Adv/Charge-Removal/A.S.lade/2026-27 दि. 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.