सातबारा Watch

← अजनाळे

Ferfar #7599 · अजनाळे

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
248/1/ब
Talathi
पौर्णिमा उत्त्म काशिद
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : अजनाळे वि का से सह सो लिहून घेणार : आबा कोंडीबा खांडेकर गट नंबर/ सर्वे नंबर 248/1/ब वरील अजनाळे वि का से सह सो यांचेकडून दिनांक 23/09/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.