सातबारा Watch

← चिणके

Ferfar #5230 · चिणके

सांगोले, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
378/1
Talathi
मधु दादू वाघमोडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगोला शाखा नाझरे गहाणखत लिहुन देणार : बबन सदाशिव मिसाळ रा. चिणके यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7277-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 378/1 क्षेत्र 0.5466 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन सदाशिव मिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.