Ferfar #5234 · चिणके
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , शाखा वाटंबरे
लिहुन देणार : अनिल मच्छिंद्र मिसाळ रा. चिणके गट नंबर/ सर्वे नंबर 391/2, 43, 599, 885 यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील रजि क्रमांक 144 पान न. 116 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000/- पिक कर्ज घेऊन क्षेत्र 3.03 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल मच्छिंद्र मिसाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 637215 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.