Ferfar #4834 · नाझरे
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 170
- Talathi
- राजेंद्र पोपट जाधव
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को - ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि , मुंबई शाखा- सांगोला , तर्फे श्री. अजितकुमार पांडूरंग शिंदे
गहाणखत लिहुन देणार : रशिद ताजुद्दिन काझी रा. नाझरे यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7064-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 क्षेत्र 0.0350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रशिद ताजुद्दिन काझी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.