सातबारा Watch

← अनकढाळ

Ferfar #4379 · अनकढाळ

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
280
Talathi
बाळासाहेब मारुती शिंदे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : भाग्योदय अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि; सांगोला, ता. सांगोला लिहुन देणार : दत्तात्रय मच्छिंद्र बंडगर रा. अनकढाळ गट नंबर/ सर्वे नंबर 280 यांनी भाग्योदय अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि; सांगोला चेकडील पत्र दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 280 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय मच्छिंद्र बंडगर, यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक भाग्योदय अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि; सांगोला यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये280 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.