सातबारा Watch

← अनकढाळ

Ferfar #4382 · अनकढाळ

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
231/1
Talathi
बाळासाहेब मारुती शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : गणेशरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगोला लिहून घेणार : दत्तात्रय सत्यवान बंडगर यांनी सर्व्हे क्रमांक : 231/1 तपशिल : गणेशरत्न ना.सह.पत.मर्या.सांगोला यांचेकडुन कर्ज रू.40000/- सत्यवान - 2594 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गणेशरत्न नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगोला यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक 04/26-27 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.