Ferfar #4383 · अनकढाळ
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 231/1
- Talathi
- बाळासाहेब मारुती शिंदे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : गुरुमाउली नागरी सहकारी पतसंस्था मर्या; सांगोला
लिहून घेणार : दत्तात्रय सत्यवान बंडगर
यांनी सर्व्हे क्रमांक : 231/1 तपशिल : सत्यवान तुकाराम बंडगर यांनी गुरुमाऊली पतसंस्था मर्या सांगोला रु.450000/ - 2751
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गुरुमाउली नागरी सहकारी पतसंस्था मर्या; सांगोला यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक १३८४/२०२६-२०२७ दिनांक २९/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.