Ferfar #4387 · अनकढाळ
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 490
- Talathi
- बाळासाहेब मारुती शिंदे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : विठाई अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला , ता. सांगोला, जि. सोलापूर
लिहुन देणार : उत्तम हरिबा वाघमारे रा. अनकढाळ गट नंबर/ सर्वे नंबर 490 यांनी विठाई अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.सांगोला यांचेकडील पत्र क्रमांक 12/2026-27दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम हरिबा वाघमारे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 12/2026-27 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.