Ferfar #5947 · राजुरी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बंधन बँक लि. शाखा सांगोला
गहाणखत लिहुन देणार : बापू मारुती बंडगर ,हिराबाई मारुती बंडगर रा. राजुरी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7448-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 665, 668, 672, 673/1, 673/2 क्षेत्र 0.3866 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापू मारुती बंडगर ,हिराबाई मारुती बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.