सातबारा Watch

← झापाचीवाडी

Ferfar #1233 · झापाचीवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
118/3
Talathi
वंदना मुकुंद गुप्ता
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी बँक लिहून घेणार : विलास विठ्ठल आलदर यांनी सर्व्हे क्रमांक : 118/3 तपशिल : एच डी एफ सी बँक लि शाखा पंढरपुर यांचे कर्ज र रु 1375000/- विलास व पंढरीनाथ ही - 646 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.