सातबारा Watch

← उदनवाडी

Ferfar #3376 · उदनवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
520
Talathi
वंदना मुकुंद गुप्ता
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 श्री./श्रीमती समाधान दत्तू लवटे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 520 वरील इतर हक्कात असलेल्या खातेदार कै. दत्तु अर्जुन लवटे हे/ह्या दिनांक 02/10/2021 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1. महादेव दत्तु लवटे, नाते : मुलगा, वय :50, वारसदाराची स्थिती :हयात 2. समाधान दत्तु लवटे, नाते : मुलगा, वय :34, वारसदाराची स्थिती :हयात 3. हरिभाऊ दत्तु लवटे, नाते : मुलगा, वय :32, वारसदाराची स्थिती :हयात 4. शांताबाई बाजीराव कोळेकर, नाते : मुलगी, वय :47, वारसदाराची स्थिती :हयात मयताची पत्नी सुशिला दत्तू लवटेया यापूर्वीच 14/10/2012 रोजी मयत आहेत. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून इतर हक्कात विहीर व वहिवाट सदरी विहिरीत दत्तू अर्जुन लवटे 4 आणे असे नमुद असलेने मयत दत्तु अर्जुन लवटे यांच्या विहीर पाळीच्या हक्कावर वरील नावे दाखल केली असे.