Ferfar #1291 · सोमेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- संभाजी काकासाहेब जाधव
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : धनलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. घाटकोपर, मुंबई , मुंबई
लिहून देणार : पांडुरंग महादेव खांडेकर यांचे नावे व वडील महादेव भाऊ खांडेकर रा. सोमेवाडी यांनी रक्कम रुपये 1753426/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक धनलक्ष्मी सहकारी पतसंस्था मर्या. घाटकोपर, मुंबई यांचेकडील पत्र क्रमांक जा.वि.व. अ. धनलक्ष्मी/१३५/२०२६-२७ व मा.तहसीलदार सांगोला यांचेकडील जा.क्र./जबाबी/कावि/११८९/२०२६ दि. २१/०९/२०२६ नुसार ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1753426/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.