Ferfar #1292 · सोमेवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोळे, ता. सांगोला
लिहून देणार : गोविंद नामदेव सरगर रा. सोमेवाडी यांनी रक्कम रुपये 304000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79, 103 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोळे यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 304000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.