सातबारा Watch

← गौडवाडी

Ferfar #3974 · गौडवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
287
Talathi
संभाजी काकासाहेब जाधव
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : राजमाता ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. कोळा, ता. सांगोला लिहून देणार : शिवाजी शंकर सोनार रा. गौडवाडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक राजमाता ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. कोळा यांचेकडील पत्र क्रमांक 77/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.