सातबारा Watch

← कोळा

Ferfar #11853 · कोळा

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
महालिंग मल्लिकार्जुन बिराजदार
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहुन घेणार : कोळा आदर्श ग्रामीण बि स प मर्या, कोळा लिहुन देणार : अशोक पांडुरंग साखरे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 95 यांनी 1 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक पांडुरंग साखरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.