सातबारा Watch

← जुनोनी

Ferfar #4863 · जुनोनी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
615
Talathi
आनंदराव हंबीर शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : संत नामदेव ग्रामीण सहकारी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, लिहून देणार : धनाजी दिलीप खरात रा. जुनोनी यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 615 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक संत नामदेव ग्रामीण सहकारी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, यांचेकडील पत्र क्रमांक 15 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.