Ferfar #4864 · जुनोनी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 250
- Talathi
- आनंदराव हंबीर शिंदे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026
लिहून घेणार : संत नामदेव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या ,
लिहून देणार : राहुल दिलीप खरात रा. जुनोनी यांनी रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक संत नामदेव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या यांचेकडील पत्र क्रमांक 16 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.