Ferfar #4870 · जुनोनी
सांगोले, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 661/1
- Talathi
- आनंदराव हंबीर शिंदे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : कोळा आदर्श ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादित कोळे ,
लिहून देणार : विजय किसन माळी रा. जुनोनी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 661/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कोळा आदर्श ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादित कोळे यांचेकडील पत्र क्रमांक 83 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.