सातबारा Watch

← काळुबाळूवाडी

Ferfar #2035 · काळुबाळूवाडी

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-10-13
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
आनंदराव हंबीर शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 लिहून देणार : फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि. सांगोला लिहून घेणार : शिवाजी जगन्नाथ व्हनमाने यांनी सर्व्हे क्रमांक : 3 तपशिल : फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि. सांगोला शाखा जुनोनी बोजा रक्कम रु २,००,०००/- शिवाजी जगन्नाथ व्हनमाने यांचे नावे - 1901 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.