Ferfar #2043 · काळुबाळूवाडी
सांगोले, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोळा आदर्श ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था, मर्या, कोळे ता. सांगोला, जि. सोलापूर तर्फे श्री. किसन मोहन नकाते
गहाणखत लिहुन देणार : परमेश्वर रामहरी शेळके रा. काळुबाळूवाडी यांनी दुय्यम निबंधक सांगोला यांचेकडील दस्त क्रमांक 7417-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 411, 436, 454, 463 क्षेत्र 0.0762 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परमेश्वर रामहरी शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.