सातबारा Watch

← अकोला

Ferfar #5181 · अकोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
807/1
Talathi
नितिन प्रल्हाद इंगोले
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/09/2026 लिहून घेणार : श्री संत दामाजी सह . सा. का. लि. मंगळवेढा , लिहून देणार : तानाजी शंकर लिगाडे रा. अकोला यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 807/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री संत दामाजी सह . सा. का. लि. मंगळवेढा यांचेकडील पत्र क्रमांक 593 दिनांक 12/8/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.