सातबारा Watch

← अकोला

Ferfar #5202 · अकोला

सांगोले, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
85
Talathi
नितिन प्रल्हाद इंगोले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : शिवतेज अर्बन को ऑ क्रे सो लि सांगोला यांचा पूजा संजय मोरे , लिहून देणार : पूजा संजय मोरे रा. अकोला यांनी रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवतेज अर्बन को ऑ क्रे सो लि सांगोला यांचा पूजा संजय मोरे यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.