सातबारा Watch

← कडलास

Ferfar #10301 · कडलास

सांगोले, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1487
Talathi
मर्जिना साहेबहुसेन इनामदार
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- प्रकाश जगन्नाथ जाधव (खाता क्रमांक :- 4122) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1487 क्षेत्र 0.4900 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी तसेच सदर विक्री केलेल्या क्षेत्रा मध्ये एक चालु पाण्याचा बोअरवेल असुन त्यामधील लिहुन घेणार व लिहुन देणार यांचा पाळीने पाणी घेणेचा समान हक्क व अधिकार राहिल.तसेच सदरचा बोअरवेल चालु बंद करणेसाठी लिहुन देणार यांनी कॅनॉलच्या रस्त्याचा वापर करणेचा आहे हे लिहुन देणार यांना मान्य व कबुल आहे. हक्का सह लिहुन घेणार:- गौरी बंडू जाधव (खाता क्रमांक :- 6461)लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक सांगोला जिल्हा सोलापूर यांचेकडील दस्त क्रमांक 7028 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 291000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.